घरव्हिडिओनेहरूंना कोणत्याही प्रकारचे आरक्षण मान्य नव्हते - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नेहरूंना कोणत्याही प्रकारचे आरक्षण मान्य नव्हते – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Related Story

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना आरक्षणाचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत नेहरूंना आरक्षण विरोधी ठरवले. . नेहरूंच्या पत्राचा अनुवाद वाचताना पीएम मोदी म्हणाले, ‘नेहरूजींनी लिहिले होते की मला कोणतेही आरक्षण मान्य नाही. नोकरीत आरक्षण अजिबात मान्य नाही. म्हणूनच मी म्हणतो की काँग्रेसचा आरक्षणाला विरोध आहे.

- Advertisement -