घरव्हिडिओराहुल गांधींचा व्हिडीओ भाजपने शेअर करत साधला निशाणा

राहुल गांधींचा व्हिडीओ भाजपने शेअर करत साधला निशाणा

Related Story

- Advertisement -

सोशल मीडियावर राहुल गांधीचा क्लबमधील पार्टी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गांधींचा व्हिडीओ व्हायरल करत भाजपने जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील समस्यांवर लक्ष देण्याचे सोडून राहुल गांधी नेपाळच्या क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत.

- Advertisement -