घरव्हिडिओदसरा मेळाव्यात राहुल शेवाळेंनी ठाकरेंविरोधात केले गौप्यस्फोट

दसरा मेळाव्यात राहुल शेवाळेंनी ठाकरेंविरोधात केले गौप्यस्फोट

Related Story

- Advertisement -

शिवसेनेच्या दोन्ही गटांचा दसरा मेळावा प्रचंड गाजला. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. खासदार राहुल शेवाळे यांनी देखील शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

- Advertisement -