घरव्हिडिओराज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथ यांचे कौतुक

राज ठाकरेंकडून योगी आदित्यनाथ यांचे कौतुक

Related Story

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार, असा शब्दांत राज ठाकरे यांनी योगींचं कौतुक केलं आहे.

- Advertisement -