घरव्हिडिओराजकीय जीवनासह व्यक्तिगत आयुष्यातील बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास

राजकीय जीवनासह व्यक्तिगत आयुष्यातील बाळासाहेब ठाकरेंचा प्रवास

Related Story

- Advertisement -

हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आजही तितकचं चर्चेत आहे . बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वलय प्रचंड मोठा आहे. राजकीय मैदानासह व्यक्तिगत आयुष्यातही ,शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत , महाराष्ट्रातील जनतेपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरे शैली प्रसिद्ध आहे. बाळासाहेबांसारखं झंझावात व्यक्तिमत्व आपल्या कॅमेरा मध्ये टिपण्यासाठी अनेक कॅमेरा मध्ये धडपडत असायचे आणि याच दुर्मिळ फोटोंच असं प्रदर्शन मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये आयोजीत करण्यात आलं आहे.

- Advertisement -