Friday, March 24, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आमदार रोहित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी

आमदार रोहित पवारांची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनच्या पायऱ्यांवर आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ करण्यासाठी आंदोलन केले. या विषयावर सभागृहात बोलू न दिल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी सेविकांचे वेतन 15 हजार आणि मदतनीसचे 10 हजार करावे, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

- Advertisement -