घरव्हिडिओसई मांजरेकरने डेटीगंच्या चर्चांबाबत दिले स्पष्टीकरण

सई मांजरेकरने डेटीगंच्या चर्चांबाबत दिले स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची लेक अभिनेत्री सई मांजरेकरच्या डेटींगच्या चर्चांणा उधाण आलं आहे. बॉलिवूड निर्माता साजीद नाडियालवालच्या मुलाला सई डेट करत असल्याची माहिती समोर येतेय. दरम्यान सईने तिच्या लव्ह लाईफबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -