घरव्हिडिओसंभाजी राजेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

संभाजी राजेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

राज्यसभेच्या उमदेवारीसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेनी दिलेली ऑफर नाकारली. दरम्यान शिवसेनेतर्फे दोन उमेदवारांची घोषणा करण्यात येईल आणि शिवसेनेकडे दोन दागा जिंकूण येण्याची हिंमत आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. यासह किरीट समोय्यांनी केलेल्या आरोपवारही संजय राऊतांनी भाष्य केलंय

- Advertisement -