घरव्हिडिओनवं सरकार म्हणजे नवीन विटी, दांडू- संजय राऊत

नवं सरकार म्हणजे नवीन विटी, दांडू- संजय राऊत

Related Story

- Advertisement -

माझ्यावरही मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्यात आला होता. गुवाहाटीला जाण्याचा मार्ग मोकळा होता पण मी गेलो नाही. केंद्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीला आम्ही सामोरे गेलो, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलंय.

- Advertisement -