घरव्हिडिओसंजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला

संजय राऊतांचा फडणवीसांना सल्ला

Related Story

- Advertisement -

काल भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली या बैठकी संदर्भात  शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना प्रश्न विचारला असात ते म्हणाले राजकारणात काही लोकांनी डबकं तयार केलंय. डबक्यात बेडूक राहतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने त्या डबक्यात उतरू नये. राऊतांनी नाव न घेता एकनाथ शिंदे गटाला डबकं म्हणत फडणवीसांना सल्ला दिला आहे.

- Advertisement -