Friday, March 17, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भ्रष्टाचार प्रकरणावरून राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

भ्रष्टाचार प्रकरणावरून राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. महाराष्ट्रात घडत असलेले गुन्हे आणि भ्रष्टाचार या प्रकरणावरून संजय राऊतांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

- Advertisement -