Tuesday, May 4, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पूनावालाने काही वक्तव्य केले असेल तर ते गंभीर आहे

पूनावालाने काही वक्तव्य केले असेल तर ते गंभीर आहे

Related Story

- Advertisement -

“अदर पूनावाला यांनी धमक्यांबाबत काही वक्तव्य केलं असेल तर ते अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या कोणीही धमक्या देणार नाही. महाराष्ट्राची ही परंपराच नाही. किंबहुना महाराष्ट्राला गर्व राहिला की देशाला आरोग्यविषयक कवचकूंडल निर्माण करणारी जी लस आहे, त्याची निर्मिती महाराष्ट्रात होते याचा गर्व राहील. महाराष्ट्रातील कोणतेही नेते, राजकीय पक्ष धमक्या देऊ शकत नाही. महाराष्ट्राची अशी धमक्या देणं दहशत निर्माण करण्याची परंपराच नाही. जर कोणी असं केलं असेल तर त्यासंदर्भात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने खोलवर तपास करावा”, अशी मागणी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -