Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ तीन पक्षांचं सरकार असूनही एकमत दिसत नाही हे विधानपरिषदेमध्ये दिसले

तीन पक्षांचं सरकार असूनही एकमत दिसत नाही हे विधानपरिषदेमध्ये दिसले

Related Story

- Advertisement -
विधानपरिषदेची निवडणूक २० जून रोजी पार पडली आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वच राजकीय गणितं बदलली गेली. आणि अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती रणनीती खेळली आणि भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले. आघाडी सरकारला मात्र याचा मोठा धक्का बसला आहे. अशातच भाजप आमदार शिवेंद्र राजे भोसले म्हणाले, की राज्यात लवकरच परिवर्तन होईल मविआ मध्ये सुरु असलेली धुसफूस या सगळ्याला कारणीभूत आहे. आणि राज्यात पुन्हा भाजप सरकार येईल असंही भाजप आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले
 
Legislative Council elections were held on 20th June and all political arithmetic in the state of Maharashtra was changed. And so the Leader of the Opposition Devendra Fadnavis played the right strategy and all the BJP candidates won. This has come as a shock to the alliance government. Similarly, BJP MLA Shivendra Raje Bhosale said that the state will soon be transformed. BJP MLA Shivendra Raje Bhosale while talking to media said that BJP government will come again in the state
- Advertisement -