घरव्हिडिओशिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या अर्जावर अजूनही निर्णय नाही

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या अर्जावर अजूनही निर्णय नाही

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासंदर्भात पालिकेच्या जी नॉर्थ विभागाला भेट दिली. मात्र यावर अजूनही कोणता निर्णय घेण्यात आलेला नाहीये. मेळ्यावासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर एकत्रितरित्या जमणार असल्याचं वक्तव्य मिलिंद वैद्य यांनी केलंय.

- Advertisement -