घरव्हिडिओकोणत्याही ड्रेसिंगवर सूट होणाऱ्या इरकली बॅग

कोणत्याही ड्रेसिंगवर सूट होणाऱ्या इरकली बॅग

Related Story

- Advertisement -

सध्या इरकली कापडाची क्रेझ तरूणींमध्ये आहे. आता या इरकली कापडाच्या बॅग बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. इरकली कापडाच्या बॅग तुम्ही कोणत्याही ड्रेसींगवर वापरू शकता. सध्या इरकली हॅण्ड बॅग, स्लिंग बॅग सहज बाजारात उपलब्ध आहेत.

- Advertisement -