Tuesday, August 16, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'तमाशा लाईव्ह' मध्ये सोनाली आणि सचितमध्ये जुंपली?

‘तमाशा लाईव्ह’ मध्ये सोनाली आणि सचितमध्ये जुंपली?

Related Story

- Advertisement -

‘तमाशा लाईव्ह’ हा सिनेमा 14 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यापूर्वीच चित्रपटाच्या संगीताची रसिकांवर भुरळ पडली आहे. आता ट्रेलरही प्रेक्षकांना आवडत असून हा काहीतरी भन्नाट विषय असल्याचे दिसतेय. यात सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात ‘ब्रेकिंग न्यूज’साठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा यात अधोरेखित होत आहे.

- Advertisement -