Wednesday, May 18, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ बदलापूरमध्ये १२० खाटांचे विशेष कोविड हॉस्पिटल

बदलापूरमध्ये १२० खाटांचे विशेष कोविड हॉस्पिटल

Related Story

- Advertisement -

बदलापूरमधील शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने १२० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पुढील काळात गरजेनुसार या हॉस्पिटलची क्षमता ५०० ते ६०० खाटांपर्यंत वाढविण्यात येईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -