घरव्हिडिओराज्यातल्या विद्यार्थी, मजुरांसाठी देखील एसटी सुरु करा

राज्यातल्या विद्यार्थी, मजुरांसाठी देखील एसटी सुरु करा

Related Story

- Advertisement -

राज्यातील परप्रांतियांना जाण्यासाठी गाड्यांची सुविधा केली. परंतु माझ्या महाराष्ट्रातील अडकलेल्या तमाम विद्यार्थी, मजूर कामगार यांना कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. कामगारांना, मजुरांना गाड्या देण्याचा राज्य सरकारने ९ तारखेला निर्णय घेतला होता. परंतु तो निर्णय राज्य सरकारने रद्द केला. राज्यात अनेक कामगार, अनेक मजूर, अनेक विद्यार्थी, छोटे छोटे बालक हजारो किलोमीटर पायी चालत जात आहेत, त्यांना जिल्हा स्तरावर प्रवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.

- Advertisement -