घरव्हिडिओसिल्व्हर ओक वर हल्ला केलेल्या104 ST कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

सिल्व्हर ओक वर हल्ला केलेल्या104 ST कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आक्रमक वळण लागल आहे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यानंतर संपूर्ण वातावरण तापले होते. या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेल्या यांच्यासह विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना आज कोर्टात हजर करण्यात आले आहे या सह तब्बल 104 एसटी कर्मचाऱ्यांना देखील कोर्टामध्ये हजर करण्यात आले आहे

- Advertisement -