घरफोटोगॅलरीShahid Kapoor चे हटके फोटोशूट; पाहा फोटो

Shahid Kapoor चे हटके फोटोशूट; पाहा फोटो

Subscribe

सध्या सोशल मिडियावर शाहिदच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.

बॉलिवूडचा चाॅकलेट बॉय शाहिद कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो, वारंवार नव-नवीन हटके फोटो शेअर करून चाहत्यांना भुरळ पाडतो. नुकतचं त्याने एक नवीन जबरदस्त फोटोशूट केलेय, जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतेय. या फोटोशूटमध्ये शाहिदने निळा शर्ट आणि निळी पँन्ड परिधान केली आहे. शिवाय त्याने या फोटोंमध्ये कडक पोज दिल्या आहेत. त्याचे चाहते या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -