Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुनगंटीवारांनी शेरोशायरीत गाजवली विधानसभा

मुनगंटीवारांनी शेरोशायरीत गाजवली विधानसभा

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभेत आज (4 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघीडवर जोरदार हल्लाबोल केलाय. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन, अजित पवारांसोबत झालेल्या सकाळच्या शपथविधीवरुन त्यांनी शेरो शायरीत विधानसभा गाजवली

- Advertisement -