Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिंदेंना सुरक्षा देण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला - सुहास कांदे

शिंदेंना सुरक्षा देण्यास उद्धव ठाकरेंनी नकार दिला – सुहास कांदे

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी दिली होती. गडचिरोलीमध्ये काही नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट करण्यात आले होते. तसेच शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करुन शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देण्यास नकार दिला, असा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

- Advertisement -