Saturday, August 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा ईडीवर आरोप

संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा ईडीवर आरोप

Related Story

- Advertisement -

संजय राऊतांना अडकवणे हेच ईडीचे उद्दिष्ट असल्याचा आरोप संजय राऊतांचे भाऊ तसेच आमदार सुनील राऊत यांनी केला आहे. देशामध्ये अनेक लोक आहेत, जे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होते, त्यांना ईडीच्या नोटिसा आल्या. जेव्हा हेच विरोधात असणारे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते क्लीन होतात, असा देखील हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे

- Advertisement -