घरव्हिडिओसनी लिओन वरुण शर्माच्या पार्टीमध्ये स्पॉट

सनी लिओन वरुण शर्माच्या पार्टीमध्ये स्पॉट

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओन नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सनी लिओनने वयाच्या 41व्या वर्षी देखील स्वतःला खूप मेन्टेन ठेवलं आहे. सनी लिओनला नुकतंच अभिनेता वरुण शर्माच्या पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं. यावेळी तिने पिंक शर्ट टाईप वनपीस परिधान केला होती. या वेळी तिचा पती देखील तिच्या सोबत होता.

- Advertisement -