घर व्हिडिओ पवारांनी शेलक्या शब्दांत गोष्टी सांगितल्या त्याचे आत्मचिंतन राऊतांनी करावे - उदय सामंत

पवारांनी शेलक्या शब्दांत गोष्टी सांगितल्या त्याचे आत्मचिंतन राऊतांनी करावे – उदय सामंत

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनात लिहिलेल्या अग्रलेखामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलंय. शरद पवारांनी सांगितलेल्या गोष्टीचे राऊतांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला उदय सामंत यांनी दिला आहे.

- Advertisement -