घरव्हिडिओकाँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत

काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत

Related Story

- Advertisement -
काँग्रसेमुक्त घोषणा देणारे आता काँग्रेसव्याप्त झालेत। Uddhav Thackeray On Ashok Chavan
 
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण आता भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या राजकीय घडामोडीदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी चोरांच्या हातात दिली, आता काँग्रेससुद्धा अशोक चव्हाण यांच्या हातात देणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
 
- Advertisement -