घरव्हिडिओबारसू दौऱ्यावेळी ठाकरे गट आणि पोलीस आमने सामने

बारसू दौऱ्यावेळी ठाकरे गट आणि पोलीस आमने सामने

Related Story

- Advertisement -

बारसू रिफानरीला विरोध करणाऱ्या आंदोलकांची आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत ठाकरे गटातील आमदार,खासदार तसेच पदाधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती दर्शवली मात्र यावेळी बारसू येथील कातळशिल्पाची पाहणी करण्यासाठी जात असताना ठाकरे गटातील नेत्यांना पोलिसांनी अडवले

- Advertisement -