घरव्हिडिओराज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग, सर्वाधिक फायदा कुणाला?

राज्यात पुन्हा शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग, सर्वाधिक फायदा कुणाला?

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे. मात्र या युतीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार, युतीमागचे नेमकं कारण काय, जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार जाणून घेऊयात.

- Advertisement -