घरव्हिडिओउत्तर प्रदेश निवडणुकांच्या रणधुमाळीत मायावती गायब?

उत्तर प्रदेश निवडणुकांच्या रणधुमाळीत मायावती गायब?

Related Story

- Advertisement -

भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव विजय रथ यात्रा काढत आहेत, तर काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी एकापाठोपाठ सभा घेत आहेत. भाजपही निवडणुकीच्या प्रचारात मागे नाही. मात्र, एक चेहरा उत्तर प्रदेशच्या रणांगणातून बेपत्ता असल्याचं जाणवत आहे, तो म्हणजे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांचा. मायावती नेमक्या कुठे गायब होत्या? अशा चर्चा सुरु आहेत.

- Advertisement -