Wednesday, September 28, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Related Story

- Advertisement -

वर्धा जिल्ह्याच्या बहुतांश भागाला रविवारी जोरदार पावसानं झोडपलं.. कारंजा (घाडगे) तालुक्यातील खडक नदीला आलेल्या पुरातून वाट काढताना मामा-भाचे दुचाकीसह पाण्यात पडले. वाहून जाताना झाडाला पकडल्यानं दोघेही थोडक्यात बचावले.

- Advertisement -