घरफोटोगॅलरीसंस्कृती बालगुडेचा मराठमोळा अंदाज; पाहा फोटो

संस्कृती बालगुडेचा मराठमोळा अंदाज; पाहा फोटो

Subscribe

मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची तसेच नृत्याची छाप उमटवणारी अभिनेत्री आणि नृत्यांगना  संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. संस्कृती वारंवार तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. संंस्कृतीने नुकतंच एक सुंदर फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने गुलाबी रंगाची भरजरी काष्ठी साडी नेसली आहे. संस्कृतीने नाकामध्ये घातलेली मोत्याची सुंदर नथ अधिकच उठून दिसत आहे. केसात माळलेल्या गुलाबाच्या फुलांनी संस्कृतीच्या सौंदर्याला चार चाँद लावले आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -