Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा

पुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा

Related Story

- Advertisement -

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. मुंबईसह उपनगरात तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा देण्यात आलाय.

- Advertisement -