Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोना टाळायचा असेल तर हात स्वच्छ धुवा

कोरोना टाळायचा असेल तर हात स्वच्छ धुवा

Related Story

- Advertisement -

कोरोनाला हरवाचे असेल तर २० सेकंद हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप सेक्टर ८ येथील प्लॉट क्रमांक ८२९ मधील ‘चारकोप ओम साई दर्शन’ या सोसायटीने स्वच्छतेचा वसा जपला आहे. सोसायटीच्या प्रवेशद्वारापाशी बेसिंग लावण्यात आले आहे. तसेच हात धुण्यासाठी हँड वॉश ही ठेवण्यात आला आहे. ‘हात धुतल्यावरच आतमध्ये या’, असे फलक ही लावले आहे. तसेच चारकोप परिसरामध्ये या संकल्पनेची चर्चा केली जात आहे. सोसायटीतर्फे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

 

- Advertisement -