घरव्हिडिओसत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग लावण्याचे काम सुरू

सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राच्या चारित्र्याला डाग लावण्याचे काम सुरू

Related Story

- Advertisement -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने दिला. पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आला. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर काँग्रेस आमदार, यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, म्हातारपणी बापाला लाथ का बरं मारावाशी वाटली? जो व्यक्ती स्वतःच्या बापाला म्हातारपणी लाथ मारते, तो व्यक्ती जनतेचं काय करणार आहे? जो व्यक्ती स्वतःचा बाप सांभाळू शकत नाही तो जनता कशी सांभाळू शकेल? असा प्रश्न यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

- Advertisement -