बाजारात आला ‘हा’ नवा वायरलेस चार्जर, पाहा फिचर्स

Amazon इंडिया साईटवर ब्लॅकबेरीचं हे वायरलेस चार्जिंग पॅड २,४९९ रुपयांत उपलब्ध आहे.

Mumbai
BlackBerry wireless charging pad launched in India
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

आजच्या घडीला बाजारात अनेक कंपन्यांचे वायरलेस चार्जर उपलब्ध आहेत. कुठेही कॅरी करायला सोपा, वजनाला हलका आणि फोन सक्षमपणे चार्ज करण्याची क्षमता यामुळे युजर्स वायरलेस चार्जरला अधिक पसंती देतात. दरम्यान, बाजारात आता एक नवीन वायरलेस चार्जर आला आहे.

ब्लॅकबेरी वायरलेस चार्जरची वैशिष्ट्यं :

  • ब्लॅकबेरीसह वायरलेस चार्जिंग सपोर्ट असणारे अँड्रॉईड फोनही चार्ज करता येतात
  • या चार्जरमध्ये टाईप-सी पोर्टची देखीस सुविधा आहे
  • हा चार्जर क्विक चार्ज २.० ला सपोर्ट करतो 
  • यामध्ये एलईडी चार्जिंग इंडिकेटरचा समावेश आहेत
  • चार्जरला स्लिप होण्यापासून वाचवण्यासाठी यामध्ये ग्रिप देण्यात आली आहे

     

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here