घरदेश-विदेशश्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोटाचा आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोटाचा आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Subscribe

कोलंबोपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुगोडा शहरामध्ये बॉम्बस्फोटाचा आवाज आल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधीच साखळी बॉम्बस्फोटाने हादरलेल्या श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोटाचे आवाज आला आहे. कोलंबोपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या पुगोडा शहरामध्ये बॉम्बस्फोटाचा आवाज आल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. २१ एप्रिलला ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत ३५९ लोकांचा मृत्यू झाला तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. तर ५८ संशयितांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -