घरदेश-विदेशपंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; १३ जणांचा मृत्यू

पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; १३ जणांचा मृत्यू

Subscribe

पंजाबमधील गुरुदासपूर येथे फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला असून यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तसेच या कारखान्यामध्ये ५० जण अडकल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाख झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -