घरदेश-विदेशInternational Yoga Day : देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह

International Yoga Day : देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह

Subscribe

देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात आज साजरा केला जात आहे. योग दिनानिमित्त देशातही वेगवेगळ्या ठिकाणी योगाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लखनौमधील रांची येथे ४० हजार लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगा केला आहे. तर नांदेडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदेव बाबांसोबत योगा केला असून बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टी  यांनी देखील मुंबईतून आज योगासने केली.

- Advertisement -

- Advertisement -

मुंबईतील वेस्टर्न नेव्हल डॉकयार्डमध्ये योगाचे आयोजन

छत्तीसगढ: कोंडागावच्या नक्षल प्रभावित भागात तैनात केल्या गेलेल्या इंडो-तिबेटी बॉर्डरवर पोलीस कर्मचाऱ्यांनी केला योगा

जम्मू काश्मीरच्या आयटीबीपी कर्मचाऱ्यांनी केला योगा

बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टींनी मुंबईत केली योगासने

रांची येथे ४० हजार लोकांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला योगदिवस साजरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हरियाणाच्या रोहतक येथे होणाऱ्या मेला मैदानावरील योग कार्यक्रमात घेतला भाग

जम्मूमधील ऑर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ) कर्मचाऱ्यांनी केला योगा

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह संसदेच्या कर्मचाऱ्यांनी केला योगदिन साजरा

नांदेडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग गुरू रामदेव बाबांसोबत योगासाधना केली आहे. 

अरुणाचल प्रदेशात इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीसांनी नदीत उभं राहून योगासनं केली.


हेही वाचा – International Yoga Day : पंतप्रधान मोदींची ‘योग’साधना

हेही वाचा – International Yoga Day: महिलांकरिता ‘योग’साधना महत्त्वाची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -