Video: ब्रेकअपनंतर टायगरची बहीण करतेय Chill!

bollywood in pics tiger shroff sister krishna shroff looking hot in red bikini share video after breakup
Video: ब्रेकअपनंतर टायगरची बहीण करतेय Chill!

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफचा नुकताच ब्रेकअप झाला आहे. कृष्णा आणि तिचा बॉयफ्रेंड बास्केट बॉल प्लेअर इबान हॅम्ससोबतचे नाते तुटले आहे. याबाबतची माहिती कृष्णाने स्वतः आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. ब्रेकअप झाल्यानंतर कोणीही निराश होतच. पण कृष्णा निराश झाली नाही आहे. ती स्वतःवर प्रेम करायला विसरली नाही आहे. नुकताच कृष्णाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हातात ज्यूसचा ग्लास घेऊन चील करताना दिसत आहे. कृष्णाचा सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

यापूर्वी टायगरची बहीण कृष्णा हॉट फोटो आणि व्हिडिओमुळे खूप चर्चेत होती. आता ती ब्रेकअपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. इन्स्टाग्रामवर आताच तिने एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती स्विमिंग पूलच्या किनाऱ्यावर बसलेली आहे. तिच्या हातात ज्युसचा ग्लास दिसत आहे. तसेच तिने रेड कलरची बिकिनी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)

हा व्हिडिओ शेअर करत कृष्णाने लिहिले आहे की, ‘मी रेड कलरमध्ये मोठी दिसते?’ कृष्णाच्या या व्हिडिओवर टायगर श्रॉफची खास मैत्रीण अभिनेत्री दिशा पटानीने कमेंट केली असून ती कृष्णाला हॉट म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Shroff (@kishushroff)


हेही वाचा – नेहा आणि रोहनप्रीतचा लिप लॉक किस फोटो व्हायरल