घरमनोरंजनसिंगापूरमध्ये अभिनेता शाहिद कपूरचा पहिला वॅक्स स्टॅच्यू

सिंगापूरमध्ये अभिनेता शाहिद कपूरचा पहिला वॅक्स स्टॅच्यू

Subscribe

शाहिद कपूरने त्याच्या पत्नी मीरा राजपूतसह या वॅक्स स्टॅच्यूचे अनावरण केले.

बॉलिवूड कलाकारांची ओळख संपुर्ण जगभर होताना दिसत आहे. इतर देशातही भारतीय कलाकारांचे चाहते आहेत. याच शाहिद कपूरच्या चाहत्यांकरिता एक आनंदाची बातमी म्हणजे, सिंगापुर येथील मादाम तुसाँ या म्युझिअममध्ये शाहिद कपूरचा पहिलाच वॅक्स स्टॅच्यू उभारण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

#twinning

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor) on

- Advertisement -

शाहिद कपूरने त्याच्या पत्नी मीरा राजपूतसह या वॅक्स स्टॅच्यूचे अनावरण केले. शाहिद कपूरने त्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवर या वॅक्स स्टॅच्यूचे काही फोटो शेअर केले आहे. शाहिदने हे शेअर करताना #twinning असे फोटो कॅप्शन दिले.

- Advertisement -

या फोटोवर चाहत्यांच्या शुभेच्छासह अनेक कमेंटही चाहत्यांनी केल्या आहे. या फोटोमध्ये शाहिद कपूर आणि त्याचा वॅक्स स्टॅच्यू स्टाईलिश सूटात दिसत असून सोशल मीडियावर शाहिद कपूरचे फोटो व्हायरल होत आहेत.

त्यातील एका फोटोमध्ये वॅक्स स्टॅच्यूचे केस व्यवस्थित करताना दिसतोय. या फोटोला ‘बाल संभाल मुन्ना.’असे कॅप्शन दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -