घरमनोरंजनकेक बॅगेत भरुन सनी लिओनी गेली निघून; पाहा व्हिडिओ

केक बॅगेत भरुन सनी लिओनी गेली निघून; पाहा व्हिडिओ

Subscribe

सनी लिओनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती केक आपल्या बॅगेत भरत असताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सनी लिओनी केकचे तुकडे आपल्या बॅगेमध्ये टाकताना दिसत आहे. यासोबतच जो व्हिडिओ शूट करत आहे, त्याच्यावर सनी लिओनी ओरडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ एक मजा-मस्ती म्हणून तयार करण्यात आला आहे. सनीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत तिने लिहले आहे की, मला फार आनंद झाला आहे. परंतु, माझ्या जोडीदारांनी मला केकचा एक तुकडाही दिलेला नाही. यासोबतच आम्ही काम करताना अशीच मोजमस्ती करत असतो, असेदेखील तीने सांगितले आहे.

रेडीओ स्टेशनवर शूट केला व्हिडिओ

शुटिंगदरम्यान बरेच काही किस्से घडत असतात. असाच एक किस्सा सनीने शेअर केला आहे. खरंतर सनी लिओनी एका एफएम रेडीओ स्टेशनवर शुटिंगसाठी गेली होती. यावेळी शुटींग झाल्यानंतर उरलेल्या वेळेत हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. ती काम करताना मौजमस्तीदेखील करते, असे तिने स्वत: सांगितले आहे. याच मौजमस्तीचा एक गंमतशीर व्हिडिओ तिने सोशल मीडियावर टाकला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -