आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

Mumbai
Horoscope 44
राशीभविष्य

मेष :- आधी झालेला गैरसमज आज दूर करता येईल. तुमचा विचार सर्वांना पटेल. धंद्यात सुधारणा होईल.

वृषभ :- रागाच्या भरात कोणतेही काम चूकीचे करू नका. वाहन जपून चालवा. सहनशीलता ठेवा.

मिथुन :- कोणताही वाद मिटवता येईल. मैत्रीतील तणाव कमी होईल. समाज कार्यात प्रभाव वाढेल.

कर्क :- संतापाच्या भरात कोणताही कायदा मोडू नका. भावना व व्यवहार यात गल्लत करू नका.

सिंह :- राजकीय क्षेत्रात तुमचे विचार वरिष्ठांना पटतील. नोकरीत प्रभाव वाढेल. स्पर्धेत जिंकाल.

कन्या :- संयम ठेवल्यास कठीण प्रसंग निभावून नेता येईल. धंद्यातील तणाव कमी होईल. समझोता करता येईल.

तूळ :- तुमच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल. आनंदी रहाल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.

वृश्चिक :- धंद्यातील वसूली करता येईल. स्पर्धेत पुढे जाल. नविन परिचय तुमच्या फायदा ठरेल.

धनु :- कुटुंबातील समस्या सोडवता येईल. चर्चा सफल होईल. धंद्यातील तणाव कमी होईल.

मकर :- अडचणींचा सामना करावा लागेल. वाहनाचा वेग कमी ठेवा. दुसर्‍याने केलेली चूक निस्तरावी लागेल.

कुंभ :- आजचे काम उद्यावर टाकू नका. अपेक्षित व्यक्तीचा परिचय होईल. स्पर्धेत अव्वल रहाल.

मीन :- जुने मित्र भेटतील. धंद्यात वाढ होईल. नोकरीत टिकून रहा. स्पर्धेत हार मानू नका.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here