घरमहा @२८८डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४३

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४३

Subscribe

१४३ क्रमांकाचा डोंबिवली मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे.

१४३ क्रमांकाचा डोंबिवली मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३११ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १४३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या –

  • पुरुष – ,७४,५४४
  • महिला – ,६३,७३४
  • एकूण मतदार – ,३८,३३०


विद्यमान आमदार – दत्तात्रय चव्हाण

- Advertisement -

दत्तात्रय चव्हाण हे भाजप पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ८, ८७२ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे शिवसेना पक्षाचे दिपेश म्हात्रे यांना ३७,६४७ यांना मत पडली होती.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • दत्तात्रय चव्हाण, भाजप – ८३, ८७२
  • दिपेश म्हात्रे, शिवसेना – ३७,६४७
  • हरिशचंद्र पाटील, मनसे – ११९७८
  • संतोष केणे, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – ७, ०४८
  • विकास म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेस – ६३४६

नोटा – २०१३

मतदानाची टक्केवारी – ४४.७२


हेही वाचा – उल्हासनगर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -