घरमहा @२८८नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५७

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५७

Subscribe

नागपूर जिल्ह्यात नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ५५) आहे. हा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. १९९९ ते २०१४ या मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने निवडून आले.

मतदारसंघ क्रमांक – ५७
मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,७४,३४२
महिला – १,६३,७६९
एकूण मतदार – ३,३८,१२०

विद्यमान आमदार – डॉ. मिलिंद माने, भाजप

mla milind mane
विद्यमान आमदार डॉ. मिलिंद माने

डॉ. मिलिंद माने हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. २०१४ साली ते निवडून आले होते. त्यांनी १३,७१८ मतांनी बसपचे उमेदवार उत्तमराव किशोरे यांचा पराभव केला होता.

- Advertisement -

हेही वाचा – नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -