घरमहाराष्ट्रRaksha Bandhan Video Songs: बहिण-भावाच्या नात्यासाठी सदाबहार सुपरहिट गाणी!

Raksha Bandhan Video Songs: बहिण-भावाच्या नात्यासाठी सदाबहार सुपरहिट गाणी!

Subscribe

रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणींमध्ये अनोखे प्रेम, भांडणे, हसणे यासारख्या अनोख्या क्षणांच्या उत्सवाचे प्रतीक मानले जाते

यंदा ३ ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जात आहे.  रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणींमध्ये अनोखे प्रेम, भांडणे, हसणे यासारख्या अनोख्या क्षणांच्या उत्सवाचे प्रतीक आहे. हा दिवस प्रत्येक भाऊ आणि बहीण वर्षभर वाट पाहत असतो. बहिणीने तिच्या भावाच्या मनगटावर एक सुंदर राखी बांधून भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो.

या खास प्रसंगी रक्षाबंधनाची गाणी देखील ऐकली जातात किंवा ती आपल्या भाऊ-बहिणीला समर्पित केली जातात. ही गाणी रक्षाबंधनाच्या दिवशी ऐकली नाही तर रक्षाबंधनची मजा जरा अपूर्ण राहते. तर बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे सुपरहिट ठरलेल्या त्या रक्षाबंधनच्या गाण्यांवर टाकूया एक नजर…

- Advertisement -

1. बहना ने भाई की कलाई पे– रेशम की डोरी

2. भैया मेरे राखी के बंधन को निभाना – छोटी बहन

- Advertisement -

3. फूलों का तारों का – हरे रामा हरे कृष्णा

4. मेरे भैया मेरे चंदा – काजल

5. मेरी राखी का मतलब – तिरंगा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -