घरफोटोगॅलरीअखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलनाचा जल्लोष

अखिल भारतीय मराठी नाट्य सम्मेलनाचा जल्लोष

Subscribe

नागपुरात ३३ वर्षांनी नाट्य संमेलन होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. उद्धाटनापूर्वी दिंडी काढण्यात आली. नाट्य दिंडीत आजी-माजी अध्यक्षांसह परिषदेचे कार्यकारिणी सदस्य आणि कलावंत सहभागी होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -