सलमानसोबत काम केलेली ‘ही’ ५० वर्षांची अभिनेत्री अजूनही यंग

Mumbai

१९८९ साली ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खानसोबत नायिकेची भूमिका करणारी भाग्यश्री ही सर्वांच्या घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाने तिने सर्वांना भूरळ घातली होती. अजूनही तिचा ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील तिची भूमिका लक्षात आहे. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता. अजूनही ही अभिनेत्री यंग आणि सुंदर दिसत आहे. याचं सुंदर अभिनेत्रीचे भूरळ पाडणारे फोटो आपण पाहणार आहोत.