तुळशीचा ‘साज – श्रृंगार’

दिवाळी संपली की लगबग असते ती तुळशी विवाहाची हा दिवाळी सणातील शेवटचा दिवस असतो. या तुळशी विवाहच्या दिवशी अंगणासमोर असलेल्या तुळशीचा विवाह करण्यात येतो आणि त्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांना खऱ्या अर्थाने सुरुवात होते. तुळशी विवाह पार पडल्यानंतर लग्न विवाह सुरु होतो. या लग्न सोहळ्याकरताच वधू सजलेली पाहायला मिळत असून तिने साज - श्रृंगार चढवला आहे. (सौजन्य - सोशल मीडिया)

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here