Photo – Beboo’s B’day करिना कपूर खान टर्निंग 40 !

बॉलीवूडची दिवा अभिनेत्री करिना कपूर खान आज, २१ सप्टेंबर रोजी तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. बोल्ड, ग्लॅमरस, सौंदर्याची खाण असलेल्या करिनाला झिरो फिगरचा ट्रेंड सुरू करण्याचे श्रेय दिले जाते. अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केल्यानतंरही करिनाने तिचे फिल्मी करिअर छान सुरू ठेवले आहे. त्या दोघांना तैमूर हा ४ वर्षांचा मुलगा असून या लॉकडाऊनमध्ये करिनाने पुन्हा तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.