Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बॉलिवूडमध्ये कुणाला म्हणतात 'चिरकूट', तर कोण आहे 'डुग्गू'?

बॉलिवूडमध्ये कुणाला म्हणतात ‘चिरकूट’, तर कोण आहे ‘डुग्गू’?

प्रत्येकाच्या खऱ्या आयुष्यातील नाव कितीही चांगलं असलं तरी आपल्या घरातील लोकं वेगवेगळ्या नावाने हाक मारतात. कोणाला चिंटू, कोणाला राणी, कोणाला चिंकी, अशा अनेक प्रकारच्या टोपण नावाने घरातले हाक मारतात. अशाच प्रकारे लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रिटींचीही स्थिती आहे. आपल्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं खूप आवडतात. पण त्यांना देखील त्यांच्या जवळचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य टोपण नावाने हाक मारतात. त्यामुळे आज आपण बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटींची मजेशीर टोमण नावं काय आहेत ते पाहणार आहोत.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -